नोकरी भरतीवृत्त विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 जागांसाठी भरती – MCGM Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन विभागातील ‘मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)’ या संवर्गातील रिक्त पदे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून, ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरावयाची आहेत. मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदाच्या विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता धारण करीत असून पात्र आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 जागांसाठी भरती – MCGM Recruitment 2024

जाहिरात क्र.: MCGM/HR/2268

एकूण: 38 जागा

>

पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) SAP HCM प्रमाणपत्र   (iii) Indian payroll (Payroll Configuration, Running Payroll etc.) कामाचा 03 वर्षे अनुभव  (iv) MS-CIT

वयाची अट: 15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती – Central Bank of India Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.