वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती – SSC Delhi Police Constable Recruitment 2023

दिल्ली पोलिस आणि कर्मचारी निवड आयोग यांच्यात स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानुसार,आयोग दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष आणि महिलांच्या भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा आयोजित करेल. देशाच्या सर्व भागातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती – SSC Delhi Police Constable Recruitment 2023

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023

एकूण: 7547 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
2 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
3 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
4 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491
एकूण 7547

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM)

परीक्षा (CBT): डिसेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 जागांसाठी भरती – SBI Apprentice Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.