विधानसभा

वृत्त विशेष

अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल !

विधीमंडळातल्या बहुमताच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल आज दिला.

Read More