ESIM M2M

दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयवृत्त विशेष

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘मशीन-टू-मशीन दूरसंवादासाठी एम्बेडेड सिमचा वापर’ करण्याबाबतच्या शिफारशी केल्या जारी !

ट्राय, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI)  आज ‘मशीन-टू-मशीन (एम2एम) दूरसंवादासाठी एम्बेडेड सिमचा वापर’ म्हणजेच दोन उपकरणांमधील संपर्कासाठी उपकरणाचा भाग असलेल्या सीम कार्डचा वापर

Read More