नोकरी भरतीवृत्त विशेष

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी भरती – Union Bank of India Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी भरती – Union Bank of India Bharti 2024

एकूण: 606 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

>
पद क्र.  पदाचे नाव स्केल पद संख्या
1 चीफ मॅनेजर SMGS -IV 05
2 सिनियर मॅनेजर MMGS -III 42
3 मॅनेजर MMGS – II 451
4 असिस्टंट मॅनेजर JMGS – I 108
एकूण  606

शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 60% गुण, PWD: 55% गुण]

  1. पद क्र.1: (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
    /सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA किंवा  M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स)  (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
    /सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA किंवा  M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव  किंवा  पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
    /सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA + 07 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स  / IT / टेक्सटाइल/केमिकल)

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 28 ते 38 वर्षे/25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे/25 ते 32 वर्षे/26 ते 32 वर्षे
  4. पद क्र.4: 20 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: GEN/EWS/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHM अंतर्गत 142 जागांसाठी भरती – KDMC Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.