नोकरी भरतीवृत्त विशेष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHM अंतर्गत 142 जागांसाठी भरती – KDMC Recruitment 2024

कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHM अंतर्गत 142 जागांसाठी भरती – KDMC Recruitment 2024

एकूण: 142 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

>
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी67
2बहुउद्देशीय कर्मचारी75
एकूण 142

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS/BAMS   (ii) अनुभव
  2. पद क्र.2: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स

वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत /18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: कल्याण-डोंबिवली

फी: फी नाही.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 

  1. पद क्र.1: 12 फेब्रुवारी 2024  (10:30 AM ते 05:00 PM)
  2. पद क्र.2: 14 फेब्रुवारी 2024 (10:30 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 जागांसाठी भरती – RRB Technician Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.