राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांसाठी भरती – UPSC NDA & NA Recruitment 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (I) 2022 च्या परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. NDA च्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये 149 व्या अभ्यासक्रमासाठी आणि 111 व्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रम (INAC) 2 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे.

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांसाठी भरती – UPSC NDA & NA Recruitment 2022:

एकूण जागा: 400 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA)परीक्षा (I) 2022

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]   30
Total   400

शैक्षणिक पात्रता:

  1. लष्कर: 12वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट: जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2006 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा: 10 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती – SSC CGL Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.