नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

UPSC Bharti : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२४

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 312 जागांसाठी भरती (UPSC Bharti) आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट, डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट, सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, स्पेशलिस्ट Grade-III, डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) यांसारख्या जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 312 जागांसाठी भरती – UPSC Bharti:

जाहिरात क्र.: 10/2024

एकूण : 312 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट04
2डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट67
3सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर04
4स्पेशलिस्ट Grade-III167
5डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech)09
6असिस्टंट डायरेक्टर (Horticulture)04
7असिस्टंट डायरेक्टर Grade-II46
8इंजिनिअर & शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर (Technical)02
9ट्रेनिंग ऑफिसर08
10असिस्टंट प्रोफेसर (Urology)01
एकूण 312

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: B.Sc.(Chemistry)+ 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Chemistry)+01 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/in Anthropology)  (ii) PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology)  (iii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) इंजिनिरिंग पदवी (Civil/Computer Science/Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी (Mathematics/ Geography/ Geophysics /Computer Applications/ Computer
  Science/Informational Technology)  (ii) 02 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) MBBS   (ii) MD/DNB  (iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: B.E/B.Tech/B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA
 6. पद क्र.6: (i) M.Sc. (Agriculture/Horticulture/Floriculture)   (ii) 02 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering/Food Technology/Textile Technology/Hosiery Technology/Knitting Technology/ Leather Technology) किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology)
 8. पद क्र.8: (i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 (स्टीम किंवा मोटर किंवा कंबाइंड स्टीम आणि मोटर) च्या योग्यतेचे प्रमाणपत्र  (ii) समुद्रात पाच वर्षांची सेवा ज्यामध्ये मुख्य अभियंता किंवा द्वितीय अभियंता म्हणून एक वर्षाची सेवा.
 9. पद क्र.9: B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 02 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, 1956 (102 चा 1956) च्या अनुसूचींपैकी कोणत्याही एकामध्ये समाविष्ट केलेले मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकीय नोंदणी किंवा भारतीय वैद्यकीय नोंदणीमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. (ii) Master Chirurgiae (M. CH. Urology) / DNB (Urology)

वयाची अट: 13 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, 2 & 5: 35 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.3, 6, 7 & 9: 30 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.8 & 10: 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (11:59 PM)

UPSC Bharti जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.