नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 261 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2023

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर, पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), पब्लिक प्रॉसिक्यूटर, आणि इतर पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 261 जागांसाठी भरती – UPSC Recruitment:

जाहिरात क्र.: 12/2023

एकूण जागा : 261 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1एयर वॉर्थीनेस ऑफिसर80
2एयर सेफ्टी ऑफिसर44
3पशुधन अधिकारी06
4ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर05
5पब्लिक प्रॉसिक्यूटर23
6ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर86
7असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I03
8असिस्टंट सर्व्हे ऑफिसर07
9प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल)01
10सिनियर लेक्चरर06
एकूण 261

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ii) AME B1 किंवा  B2 परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी
  3. पद क्र.3: (i) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी / जूलॉजी / मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री /फिजिकल एन्थ्रोपोलॉजी / जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/B.E/B.Tech   (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) LLB  (ii) 07 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
  7. पद क्र.7: इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी
  8. पद क्र.8: (i) इंजिनिअरिंग पदवी/AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ड्रिलिंग इंजिनिअरिंग पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य
  10. पद क्र.10: (i) MD/MS  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 जुलै 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, & 5: 35 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.4, 6, 7, & 8: 30 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र. 9 & 10: 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य तलाठी भरती – Talathi Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.