नोकरी भरतीवृत्त विशेष

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3624 जागांसाठी भरती – Western Railway Recruitment 2023

पश्चिम रेल्वे आणि रेल्वे रिक्रूटमेंट सेल, पश्चिम रेल्वे (RRC-WR) द्वारे ही भरतीआयोजित केली जात आहे. तसेच अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्यासाठी नोडल एजन्सी सुद्धा नामांकित केली गेली आहे. तसेच अर्जदार त्यांचे अर्ज फक्त RRC च्या https://www.rrc-wr.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. भरलेल्या माहितीच्या आधारेच अर्जदारांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल. ऑनलाइन अर्ज, कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभाग आणि कार्यशाळांमध्ये केली जाईल.

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3624 जागांसाठी भरती – Western Railway Recruitment 2023 :

जाहिरात क्र.: RRC/WR/01/2023 Apprentice

एकूण जागा : 3624 जागा

>

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेडअ. क्र.ट्रेड
1फिटर10इलेक्ट्रिशियन
2वेल्डर11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
3टर्नर12वायरमन
4मशीनिस्ट13मेकॅनिक Reff. & AC
5कारपेंटर14पाईप फिटर
6पेंटर (G)15प्लंबर
7मेकॅनिक (डिझेल)16ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
8मेकॅनिक (मोटार व्हेईकल)17स्टेनोग्राफर
9PASAA

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट: 21 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023 (05:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [अर्ज 27 जून 2023 पासून सुरु होतील]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 261 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.