नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र (SRPF) राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 – SRPF Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये अन्न सेवक आणि सफाई कर्मचारी पदांसाठी रिक्त पदे भरणेकरीता सरळसेवा भरती आयोजीत करण्यात येत असुन भरती साठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 – SRPF Recruitment 2022:

एकूण जागा: 110+ जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

>
अ.क्र.विभाग/गटपदाचे नाव
भोजन सेवक सफाईगार
1पुणे (गट क्र. 1)0803
2पुणे (गट क्र. 2)0902
3जालना (गट क्र. 3)0701
4दौंड (गट क्र. 5)1101
5दौंड (गट क्र. 7)1001
6प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड1409
7मुंबई (गट क्र. 8)0502
8अमरावती (गट क्र. 9)0500
9सोलापूर (गट क्र. 10)0602
10नवी मुंबई (गट क्र. 11)0302
11हिंगोली (गट क्र. 12)0201
12गोंदिया (गट क्र. 15)0402
एकूण8426

शैक्षणिक पात्रता:

  1. भोजन सेवक: 07 वी उत्तीर्ण.
  2. सफाईगार: 07 वी उत्तीर्ण.

वयाची अट: 20 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी: खुला प्रवर्ग: ₹300/-   [राखीव प्रवर्ग: ₹150/-]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022 (05:00 PM)

परीक्षा: 24 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: खालील जाहिरात पहा आणि संबंधित कार्यालयाच्या पत्यावर अर्ज पाठवा.

जाहिरात (Notification) आणि  अर्ज (Application Form): 

  1. पुणे (गट क्र. 1) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. पुणे (गट क्र. 2) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  3. जालना (गट क्र. 3) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  4. दौंड (गट क्र. 5) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  5. दौंड (गट क्र. 7) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  6. प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  7. मुंबई (गट क्र. 8) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  8. अमरावती (गट क्र. 9) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  9. सोलापूर (गट क्र. 10) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  10. नवी मुंबई (गट क्र. 11) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  11. हिंगोली (गट क्र. 12) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  12. गोंदिया (गट क्र. 15) जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती – ESIC Maharashtra Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.