सरकारी योजना

Government scheme

महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

प्रत्येक गावात दोन कर्तबगार महिलांना मिळणार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना

Read More
वृत्त विशेषउद्योग उर्जा व कामगार विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान !

महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ लाख कृषी वीज ग्राहक आहेत. देशातील शेतीच्या विद्युत पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या

Read More
सरकारी योजनाकृषी योजनावृत्त विशेष

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – Birsa Munda Krishi Kranti Yojana

अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती

Read More
सरकारी योजनाकृषी योजनामत्स्योत्पादन पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयवृत्त विशेष

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज !

AHDF KCC म्हणजे पशुसंवर्धन विकास निधी (AHDF Pashu Kisan Credit Card) किसान क्रेडिट कार्ड होय. मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या

Read More
वृत्त विशेषकृषी योजनासरकारी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा पोस्टात उपलब्ध

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ देण्यात येतो.

Read More
सरकारी योजनाजिल्हा परिषदमहसूल व वन विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

शासकीय वाळू बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू (Sand Booking)

Read More
वृत्त विशेषकृषी योजनासरकारी योजना

शेतमाल तारण कर्ज योजना – Shetmal Taran Karj Yojana (MSAMB)

शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी

Read More
सरकारी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

(MSSC) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना – Mahila Samman Savings Certificates

वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी  राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजनासहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

एकरकमी कर्ज परतफेड योजना; या बँकांच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा !

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनास शिफारस

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

गायी म्हशी गट वाटप योजना : लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट मिळणार!

राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी ०६/०४/०२ दुधाळ संकरित गायी / म्हशींचे गट वाटप (Gai Mhashi Gat Vatap Yojana) करणे या

Read More