नोकरी भरतीवृत्त विशेष

इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती – IOCL Recruitment 2022

खाली दिलेल्या तपशिलानुसार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL, पाइपलाइन विभागाच्या विविध ठिकाणी खालील नॉन-एक्झिक्यूटिव्ह रिक्त पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती – IOCL Recruitment 2022:

एकूण जागा : 137 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

>
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1इंजिनिअरिंग असिस्टंट58
2टेक्निकल अटेंडंट79
एकूण जागा137

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1 – इंजिनिअरिंग असिस्टंट: (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी आणि पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: पास श्रेणी]
  2. पद क्र.2 – टेक्निकल अटेंडंट: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}

वयाची अट: 24 जानेवारी 2022 रोजी 18 ते 26 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 27 मार्च 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती – BSF Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.