कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर !
विभागीय कृषि सह संचालक, कोकण विभाग, ठाणे विभागातील वरिष्ठ लिपिक संवर्गाची सरळसेवा जाहिरात क्रमांक 2125 दिनांक 03/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यांत आली होती. त्यानुसार दिनांक 22 व 25 सप्टेंबर 2023 रोजी इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) यांच्या मार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती.
इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सानेल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) यांच्याकडुन वरिष्ठ लिपिक परिक्षेचे प्राप्त निकालपत्रक कृषि विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 04 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यांत आले होते.
कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी – Konkan Division Thane Senior Clerk Interim Selection List and Waiting List Announced!:
सदर निकाल पत्रकाच्या अनुषंगाने तयार करण्यांत आलेली तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक 08/02/2024 रोजी प्रसिध्द करण्यांत येत आहे. सदर उमेदवारांच्या प्रवर्गानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी मध्ये उमेदवारांकडुन दिनांक 11/02/2024 पर्यत प्राप्त होणाऱ्या आक्षेपांची पडताळणी करुन त्यानुसार अनुषंगीक बदल करणेत येवुन निवड यादी व प्रतिक्षा यादी कृषि विभागाच्या वेबसाईटवर नंतर लगेचच प्रसिध्द करण्यांत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी: कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती – RRB ALP Recruitment 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!