नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती – Maha Food Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता आय.बी.पी.एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३ घेण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती – Maha Food Recruitment 2023

जाहिरात क्र.: प्र.क्र.63/2022

एकूण : 345 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पुरवठा निरीक्षक, गट-क324
2उच्चस्तर लिपिक, गट-क21
एकूण345

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
  2. पद क्र.2: पदवीधर

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : अराखीव: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा –  युको बँकेत 142 जागांसाठी भरती – UCO Bank Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.