नोकरी भरतीवृत्त विशेष

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती – PNB Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँक, ज्याचे संक्षिप्त रूप PNB म्हणून ओळखले जाते, ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. नवी दिल्ली, दिल्ली, भारत येथे मुख्यालय असलेले, ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांच्या एकूण 46 जागांसाठी अर्ज मागविले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती – PNB Recruitment 2022:

एकूण जागा: 46 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

>
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिपाई 11
2 सफाई कामगार 35
एकूण जागा 46

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 – शिपाई: (i) केवळ 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
  2. पद क्र.2 – सफाई कामगार: (i) 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

  1. पद क्र.1 – शिपाई: कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा.
  2. पद क्र.2 – सफाई कामगार: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा.

अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  1. पद क्र.1 – शिपाई: सर्कल हेड, पंजाब नॅशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
  2. पद क्र.2 – सफाई कामगार: मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नॅशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती – Bank of Maharashtra Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.