वृत्त विशेषउद्योग उर्जा व कामगार विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी योजना

टपाल विभागाच्यावतीने ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’साठी नोंदणी मोहीम सुरू !

टपाल विभागाने पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आहे. भारत सरकारच्या या भव्य उपक्रमामुळे छतावर सौर पॅनेल बसविण्‍यासाठी भरघोस अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळेल.

या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आता पोस्टमन आणि टपाल कर्मचारी मदत करणार आहेत. वीज बिलात मोठी बचत आणि स्वच्छ तसेच किफायतशीर ऊर्जा भविष्यासाठी सर्व व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या विभागातील पोस्टमनशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाला भेट द्यावी.

निवासी घरांसाठी अनुदान:

>
  • रु. 30,000/- प्रति किलोवॅट 2 kW पर्यंत.
  • रु. 3 kW पर्यंत अतिरिक्त क्षमतेसाठी 18,000/- प्रति किलोवॅट.
  • 3 kW पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान 78,000 रु.

घरांसाठी उपयुक्त रूफटॉप सोलर प्लांटची क्षमता:

सरासरी मासिक वीज वापर (युनिट्स) योग्य रूफटॉप सोलर प्लांट क्षमता
0-150 1 – 2 kW
150-300 2 – 3 kW
300 3 kW व वरील

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.