जिल्हा परिषदवृत्त विशेषसरकारी योजना

जिल्हा परिषद उपकर अंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेळी गट वाटप !

नाविण्यपुर्ण योजना विधवा महिलां लाभार्थिना आणि दिव्यांगाच्या कुटुबांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे (जि.प. उपकर) योजनांसाठी अर्ज मागवले आहेत.

जिल्हा परिषद उपकर अंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेळी गट वाटप !

1) या योजने अंतर्गत जिल्हयातील विधवा महिलां लाभार्थिना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळया वाटप करणे.

2) प्रति लाभार्थी (०२ शेळया किंमत रु. १६०००/- व ३ वर्षाचा विमा रु.१०१२/- असे एकुण रु. १७,०१२/- ) गटाची किंमत सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल.

3) एका विधवा महिलांस दोन उस्मानाबादी शेळयांचे वाटप करण्यात येईल.

अर्जदाराने सोबत जोडावयाची (साक्षांकित) कागदपत्रे:

१. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (आधार ओळखपत्र).

२. दारिद्रयरेषेखाली असल्याचा ग्राम सेवक यांचे प्रमाणपत्र.

३. ७/१२ उतारा व ८ अ उतारा / ग्रामपंचायत नमुना नं. ८

४. शिधा पत्रिका सत्य प्रत.

५. मृत्यु प्रमाणपत्र (आवश्यक).

अर्ज नमुना:

  • जिल्हा परिषद उपकर अंतर्गत दिव्यांगांच्या कुटुंबाना 100 टक्के अनुदानावर 02 शेळ्यांचे वाटप सन २०२३-२४ या योजनेचे मागणी करणे बाबत अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  • जिल्हा परिषद उपकर अंतर्गत विधवा महिलांना 100 टक्के अनुदानावर 02 शेळ्यांचे वाटप सन २०२३-२४ या योजनेचे मागणी करणे बाबत अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) २०२३ ; शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.