नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि घटकांमध्ये ग्रुप ‘B’ व ग्रुप ‘C’ पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत SSC CGL Bharti 2025 च्या अंतर्गत सुमारे 14582 रिक्त पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. ही भरती केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या सेवा क्षेत्रांसाठी असून, पात्र उमेदवारांकडून 09 जून 2025 ते 04 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती – SSC CGL Bharti 2025:

जाहिरात क्र.: HQ-C11018/1/2025-C-1

एकूण जागा : 14582 जागा

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर14582
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)
एकूण जागा14582

शैक्षणिक पात्रता:

  1. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  3. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.6: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.15 ते 22: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 (11:00 PM)

  • परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
  • परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025

जाहिरात (SSC CGL Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SSC CGL Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती (SSC CGL Bharti 2025) ही भारत सरकारमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. ही भरती केवळ मोठ्या संख्येतील पदांसाठी नाही, तर विविध प्रकारच्या विभागांमध्ये स्थिर व प्रतिष्ठित करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज भरून आपली संधी निश्चित करावी.

या लेखात, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती – SSC CGL Bharti 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  2. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
  3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
  4. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  5. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
  6. SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
  7. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  8. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  9. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  10. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  11. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  12. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  13. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  14. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  15. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  16. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  17. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  18. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  19. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  20. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.