इलेक्ट्रिक वाहनांना भारतात नोंदणी प्रमाणपत्र RC शुल्क माफ

वृत्त विशेष

इलेक्ट्रिक वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र (RC) शुल्क माफ – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र (RC) जारी करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी शुल्क

Read More