ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान

कृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध; शासन निर्णय जारी

राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Read More