महाराजस्व अभियान : प्रलंबित असलेले फेरफार, जमीन मोजण्या, बंद असलेले शेतरस्ते मोकळे होणार !
सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांशी नियमित संबंध येतो.
Read More