ग्रामपंचायतीचे काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती
आपण निवडून दिलेली माणसं व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत, हे कसं कळेल? आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू
Read More