पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (गाई /म्हशी, शेळ्या, मेंढ्या, व कुक्कूट पक्षी वाटप योजना)
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध
Read More