सहकारी संस्था निवडणूक

निवडणूकवृत्त विशेष

राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार; १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू

कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या  सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

Read More