नागरिकांनी तक्रारी अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करा; ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन
Read More