नोकरी भरतीवृत्त विशेष

 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये सायंटिस्ट-B (Mechanical), एंथ्रोपोलॉजिस्ट, स्पेशलिस्ट ग्रेड-III यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांसाठी भरती – Union Public Service Commission Recruitment 2024

जाहिरात क्र.: 06/2024

एकूण : 147 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सायंटिस्ट-B (Mechanical) 01
2 एंथ्रोपोलॉजिस्ट 01
3 स्पेशलिस्ट ग्रेड-III 123
4 असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर 04
5 सायंटिस्ट-B (Civil) 08
6 सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) 03
7 असिस्टंट डायरेक्टर (Safety) 07
एकूण  147

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: M.Sc. (Physics)+01 वर्ष  किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) +02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: M.Sc. (Anthropology)
  3. पद क्र.3: (i) MBBS   (ii) M.Ch./MD  (iii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदवी (Drilling/Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/Agricultural Engineering /Petroleum Technology)  (iii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) पदवी (Mechanical/Electrical/Chemical /Marine/Production /Industrial/
    /Instrumentation/Civil Engineering/Architecture/Textile Chemistry/ Textile
    Technology/Computer Science/ Electronics & Communication)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 11 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 38 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4 ते 7: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती – RPF Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.