BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात भरती २०२४
सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती (BSF Recruitment) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सब इंस्पेक्टर (Master), सब इंस्पेक्टर (Engine Driver), सब इंस्पेक्टर (Work Shop), हेड कॉन्स्टेबल (Master), हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सीमा सुरक्षा दलात भरती – BSF Bharti:
एकूण: 162 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सब इंस्पेक्टर (Master) | 07 |
2 | सब इंस्पेक्टर (Engine Driver) | 04 |
3 | सब इंस्पेक्टर (Work Shop) | 00 |
4 | हेड कॉन्स्टेबल (Master) | 35 |
5 | हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) | 57 |
6 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine) | 03 |
7 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician | 02 |
8 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (AC Technician) | 01 |
9 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Electronics) | 01 |
10 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Machinist) | 01 |
11 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Carpenter) | 03 |
12 | हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Plumber) | 02 |
13 | कॉन्स्टेबल (Crew) | 46 |
एकूण | 162 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 2nd क्लास मास्टर प्रमाणपत्र
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेरंग प्रमाणपत्र
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.6 ते 12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव (iii) कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहित असले पाहिजे.
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 22 ते 28 वर्षे
- पद क्र.3 ते 13: 20 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: [SC/ST: फी नाही]
- Group B: General/OBC/EWS: ₹200/-
- Group C: General/OBC/EWS: ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
BSF Recruitment जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (सुरवात :लवकरच उपलब्ध होईल)
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – UPSC Bharti : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!