इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती!
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला मध्ये विविध पदांसाठी (TITBP Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती! ITBP Bharti:
एकूण जागा : 526 जागा.
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सब इंस्पेक्टर (Telecommunication) | 92 |
2 | हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) | 383 |
3 | कॉन्स्टेबल (Telecommunication) | 51 |
एकूण जागा | 526 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
- पद क्र.2: 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 14 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 20 ते 25 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 23 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
- पद क्र.1: General/OBC/EWS: ₹200/-
- पद क्र.2 व 3: General/OBC/EWS: ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (ITBP Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for ITBP Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती – 2024
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती – 2024
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
- यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४
- आयडीबीआय बँकेत 1000 जागांसाठी भरती
- मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती; १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Police **