महाराष्ट्र शासन निर्णय – GR

महाराष्ट्र शासन निर्णय – GR

महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी साठी भरपाई मंजूर

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input

Read More
आदिवासी विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

आदिवासी विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजना

आदिवासी विकास विभागास सन २०१२-१३ ते २०१७-१८ या वर्षासाठी एक लाख कुशल मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते.

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेष

ठिबक सिंचनाचे 80% अनुदान येणार खात्यात

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी (जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९)

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ

Read More
वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र शासन निर्णय - GRशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजना

आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर निश्चित !

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानीत प्रवेश स्तरावर २५ टक्के

Read More
महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

अटल बांबू समृध्दी योजना – Atal Bamboo Prosperity Scheme

बांबू हे एक बहुपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्टया अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (Green Gold) असे संबोधले जाते. त्याचे गरीबांचे

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर होणार !

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग

Read More
अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही १००% केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती

Read More
सहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

या कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार !

राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संदर्भीय शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत

Read More
वृत्त विशेषग्राम विकास विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना !

राज्यातील सुमारे २० ते २५ लाख बंजारा/लमाण समाज अदयापही समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने बंजारा/लमाण समाजास विकासाचा अपेक्षीत लाभ झालेला नाही.

Read More