नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय तटरक्षक दलात 260 जागांसाठी भरती – ICG Indian Coast Guard Recruitment 2024

भारतीय तटरक्षक दल, केंद्रीय सशस्त्र दलात नाविक (सामान्य कर्तव्य) या पदावर भरतीसाठी खालील विहित शैक्षणिक पात्रता आणि वय असलेल्या पुरुष भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय तटरक्षक दलात 260 जागांसाठी भरती – ICG Indian Coast Guard Recruitment 2024

बॅच: नाविक (GD) Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) 02/2024 बॅच

एकूण: 260 जागा

>

पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics)

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC:₹300/-  [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)

परीक्षा:

स्टेज-I स्टेज-IIस्टेज-III & IV 
एप्रिल 2024मे 2024ऑक्टोबर 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय स्टेट बँकेत 130 जागांसाठी भरती – SBI SCO Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.