वृत्त विशेष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती; पालघर जिल्हा – NHM Palghar Recruitment 2022

१५ वा वित्त आयोगांतर्गत प्रसिध्द करण्यात आलेली जाहिरातील MPW या पदासाठी उमेदवारांनी अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर करण्याची दिनांक दि. २९/०७/२०२२ ते दि. ०८/०८/२०२२ पर्यंत राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पालघर भरती 2022 (NHM Palghar Bharti 2022) 81 वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), आणि स्टाफ नर्स पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यालयास अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती; पालघर जिल्हा – NHM Palghar Recruitment 2022:

एकूण जागा: 81 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 27
2 MPW (पुरुष) 27
3 स्टाफ नर्स 27
एकूण जागा 81

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MBBS
पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
पद क्र.3: GNM/B.Sc (नर्सिंग)

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पालघर

फी : फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: नविन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

अर्ज सादर करण्याची तारीख: 29 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 (10:00 AM ते 06:00 PM).

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज सुरु – पालघर जिल्हा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.