महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद पद्धती बंद करणेबाबत शासन परिपत्रक जारी !
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 126 नुसार नगरभूमापन झालेल्या शेती व्यतिरिक्त जमिनीचे अधिकार अभिलेख नगर भूमापन अधिकारी/उप अधिक्षक
Read More