मुलींना उच्च शिक्षण मोफत

उच्च व तंत्र शिक्षण विभागवृत्त विशेष

पालकांचे आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत

पालकांचे आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील कला- विज्ञान- वाणिज्यबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या

Read More