मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

वृत्त विशेषसार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

Read More