स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4500 जागांसाठी भरती – SSC Combined Higher Secondary (10+2) Level Recruitment 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन गट क पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेईल. भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालये आणि विविध संवैधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरण इत्यादींसाठी
Read more