Amravati Rojgar Melava : अमरावती महिला रोजगार मेळावा 2024
अमरावती जिल्ह्यामध्ये महिला रोजगार मेळावा (Amravati Rojgar Melava) आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या सुचीबध्द संस्थांची यादी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वंयरोजगारांसाठी कर्ज याबाबत अधिक माहिती मिळणार आहे.
Amravati Rojgar Melava : अमरावती महिला रोजगार मेळावा 2024
सूचना: केवल महिलांकरिता विशेष भरती मेळावा.
एकूण : 50+ जागा
पदाचे नाव: टेक्निकल ट्रेनी/ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: ITI (Instrumentation/Electrician/Fitter)
नोकरी ठिकाण: बुलढाणा
विभाग: अमरावती
जिल्हा: अमरावती
मेळाव्याची तारीख: 06 जून 2024 (10:00 AM)
मेळाव्याचे ठिकाण: शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोर्शी रोड,अमरावती ता.जि.अमरावती.
Amravati Rojgar Melava वेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करण्याची कार्यपध्दती:
१) www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाला भेट दया.
२) Employment या टॅबवरील Job Seeker (Find a Job) हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक /आधार कार्ड क्र. व पासवर्ड ने sign in करा.
३) आपल्या होम पेजवरील Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडा.
४) Amravati जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा.
५) रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा-१ या ओळीतील अॅक्शन मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा.
६) । Agree हा पर्याय निवडा.
७) पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना Apply बटणावर क्लिक करा.
८) शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.
सूचना
१) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ किंवा Email-amravatirojgar@gmail.com वर संपर्क साधावा.
२) खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या सुचीबध्द संस्थांची यादी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वंयरोजगारांसाठी कर्ज याबाबत अधिक माहिती यासाठी https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
३) अधिक माहिती व अलर्टसाठी या कार्यालयाचे फेसबुक पेज https://www.facebook.com/Amravatirojgar ला लाईक करा.
टिप :
www.ncs.gov.in या संकेत स्थळावर जावून जॉब फेअर/प्लेसमेंट ड्रॉईव्हचा अमरावती विभाग, अमरावती मधील रिक्त पदावर ऑनलाईन अप्लाय करावा.
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – HAL Bharti : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!