महसूल व वन विभाग

महसूल व वन विभागवृत्त विशेषसरकारी कामे

तलाठ्यांनी सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी !

तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी

Read More
नोकरी भरतीमहसूल व वन विभागवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – 2023 – Talathi Recruitment Exam Time Table Announced

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट- क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट

Read More
जिल्हा परिषदमहसूल व वन विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !

वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर

Read More
महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

जून ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत जाहीर !

राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४८ (२) अन्वये राज्य

Read More
महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

वन महोत्सव/वृक्ष लागवड अनुदान योजना २०२३-२४ : अनुदानावर सर्व प्रकारची रोप/कलम

दि. १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना

Read More
नोकरी भरतीमहसूल व वन विभागवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती – Talathi Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र

Read More
महसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत शासन निर्णय जारी !

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input

Read More
महसूल व वन विभागमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

आता या प्लॉटला (NA) अकृषिक परवानगीची गरज नाही !

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ अन्वये शेतीसाठी उपयोग करण्यात येणाच्या कोणत्याही जमिनीचा कोणत्याही अकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरिता

Read More
जिल्हा परिषदमहसूल व वन विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

शासकीय वाळू बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरु ! Apply for Sand Booking Online

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात

Read More
कृषी योजनामहसूल व वन विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

मार्च २०२३ मधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा !

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख

Read More