महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक शेतजमीनीवर फळबाग लागवड केली जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम:-

अ) लाभार्थी पात्रता-

अ) अनुसुचित जाती (Schedule Caste)

ब) अनुसुचित जमाती (Schedule Tribes)

क) भटक्या जमाती (Nomadic Tribes)

ड) भटक्या विमुक्त जमाती (De-notified Tribes)

इ) दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे (Families below the poverty line)

फ) महिला प्रधान कुटुंबे (Women-headed households)

ग) शारीरिक अपंगत्‍व प्रधान असलेली कुटुंबे (physically handicapped headed households)

ह) भु-सुधार योजनेचे लाभार्थी ( benificiaries of land reforms)

आय) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी (benificiaries under the Pradhan Mantri Awaas Yojana)

जे”अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार” पात्र व्यक्ती. (benificiaries under Schedule Tribes and other Traditionl Forest Dwellers )

उपरोक्त प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, , कृषि कर्ज माफी योजना,2008 नुसार लहान शेतकरी [1 हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] व सीमांत शेतकरी [1 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)]

ब ) अर्ज कुठे करावा- तालुका कृषि अधिकारी कार्यालयात

क) कलमे / रोपे खरेदी कोठून करावीत

1. कृषि विभागाच्या रोपवाटिका

2.कृषि विद्यापिठांच्या रोपवाटिका

3.खाजगी शासन मान्यता प्राप्त (पंजीकृत) रोपवाटिका

4.सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभाग रोपवाटिका.

5.शेतकऱ्यांनी कलमे / रोपे खरेदी करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

ड ) योजनेत समाविष्ट फळपिके / वृक्ष-

1) आंबा रोपे 2) आंबा कलमे 3) आंबा कलमे (5 x 5) 4)काजू कलमे 5) काजू कलमे 6) चिकू कलमे 7) पेरु कलमे (6 x 6) 8) डांळिब कलमे 9) डांळिब कलमे (4.5 x 3) 10) संत्रा /मोसंबी/ कागदी लिंबू कलमे 11) संत्रा कलमे (3 x 3) 12) नारळ रोपे (बाणवली) 13) नारळ रोपे (टी.डी.) 14) बोर रोपे (5 x 5) 15) बोर रोपे (7 x7) 16) सिताफळ रोपे 17) सिताफळ कलमे 18) कागदी लिंबू रोपे 19 )आवळा रोपे 20)आवळा कलमे 21) चिंच कलमे विकसीत जाती 22) चिंच, कवठ व जांभुळ रोपे 23) कोकम रोपे 24) कोकम कलमे 25) फणस रोपे 26) फणस कलमे 27) अंजीर कलमे 28) सुपारी 29) पेरु कलमे(3 x 2) 30) बांबू रोपे 31 ) करंज व औषधी वनस्पती 32) साग रोपे 33) गिरीपुष्प रोपे 34) सोनचाफा 22) कडीपत्ता 35) कडूलिंब रोपे 36) सिंधी रोपे 37) शेवगा रोपे 38) हदगा रोपे (*औषधी वनस्पती – अर्जुन, असन, अशोका, बेहडा, बेल, हिरडा, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइरन, शिवण, गुग्गुळ, वावडिंग, बिब्‍बा रोपे इ.)

इ) फळपिेनिहाय प्रती हेक्टरी मापदंड (मजूरी रु. 238/-)

सोबत – मापदंड सोबत सहपत्रित करण्यात येत.

ई) लागवड कालावधी – जून ते नोव्हेंबर

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!