नोकरी भरतीवृत्त विशेष

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात भरती

विविध विद्यापीठ विभाग/केंद्रे/संस्था आणि संचलित महाविद्यालये उदा. (1) विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॉडेल पदवी महाविद्यालय, आमडवे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी व (२) विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी मॉडेल पदवी महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली, जि. सिधुदुर्ग आणि ठाणे, आणि रत्नागिरी येथील उपकॅम्पस आणि तात्पुरत्या (तदर्थ) आधारावर शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी केवळ एकत्रित वेतनावर, संलग्न तपशिलानुसार Mumbai University Bharti . विविध प्रवर्गाचे आरक्षण सध्याच्या नियमानुसार आहे.

मुंबई विद्यापीठात भरती – Mumbai University Bharti 2024:

जाहिरात क्र.: AAQA/ICD/2024-25/612

एकूण : 146 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Ad-hoc शिक्षक146
एकूण 146

शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.  (ii) NET

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग, रत्नागिरी & कल्याण

फी : खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]

भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: आवक विभाग, रूम नं. 25 मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई  400 032

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2024

जाहिरात (Mumbai University Bharti 2024 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Mumbai University Bharti 2024): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – HLL Lifecare Bharti : एचएलएल लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1217 जागांसाठी भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.