सरकारी योजनावृत्त विशेष

आंगणवाडी सेविकांसाठी मेक इन इंडिया स्मार्ट फोन

आंगणवाडी सेविकांना प्रभावी सेवा देता यावी यासाठी, सरकारी ई–मार्केट द्वारा खरेदी केलेल्या स्मार्ट फोन द्वारे त्यांच्या सबलीकरणाची तरतूद आहे. आंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय राज्यांकडे पाठपुरावा करत असून नुकत्याच झालेल्या राज्यांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 32 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांनी एकूण 8.66 लाख स्मार्ट फोन खरेदी केले आहेत. याशिवाय जी एफ आर आणि दक्षता विषयक मार्गदर्शक तत्वांना अनुसरत राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांनी पारदर्शी प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोषण अभियानचे मोबाईल एप्लिकेशन, अंगणवाडी सेविकांकडून उपयोगात आणल्या जाणाऱ्या रजिस्टरचे डीजीटायझेशन आणि स्वयंचलन करते. यामुळे या सेविकांच्या वेळेची बचत होऊन कामाचा दर्जाही उंचावतो. त्याच बरोबर त्यांना देखरेखीची सुविधाही देतो. बिहारसह राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी पोषण अभियाना अंतर्गत खरेदी केलेल्या स्मार्ट फोनचे तपशील परिशिष्ट I मध्ये देण्यात आले आहेत-

पोषण अभियाना अंतर्गत, 2019-20 आणि 2020-21 या वित्तीय वर्षाकरिता, स्मार्ट फोन खरेदीसह कार्यक्रम अंमलबजावणीसाठी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना जारी करण्यात आलेला निधी आणि 31 मार्च 2021 पर्यंत एकूण केंद्रीय निधीचा वापर परिशिष्ट II मध्ये देण्यात आला आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

परिशिष्ट-I

पोषण अभियान अंतर्गत खरेदी केलेल्या स्मार्टफोनचे राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील:

Sl.States/UTsSmartphones Procured
1A & N ISLANDS795
2ANDHRA PRADESH61005
3ARUNACHAL PRADESH149
4ASSAM56619
5BIHAR121174
6CHANDIGARH496
7CHHATTISGARH29942
8D & N HAVELI and DAMAN & DIU444
9DELHI11500
10GOA1413
11GUJARAT58261
12HARYANA0
13HIMACHAL PRADESH20725
14JAMMU & KASHMIR31174
15JHARKHAND12399
16KARNATAKA72049
17KERALA36435
18LADAKH1300
19LAKSHADWEEP112
20MADHYA PRADESH29784
21MAHARASHTRA120335
22MANIPUR2600
23MEGHALAYA6428
24MIZORAM2479
25NAGALAND4409
26ODISHA0
27PUDUCHERRY855
28PUNJAB0
29RAJASTHAN23005
30SIKKIM1442
31TAMIL NADU59488
32TELANGANA11398
33TRIPURA10735
34UTTAR PRADESH54818
35UTTARAKHAND21809
36WEST BENGAL0
Total865577

परिशिष्ट – II

आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 साठी पोषण अभियान अंतर्गत स्मार्ट फोन खरेदीसह राज्य/केंद्रशासित प्रदेशांना वाटप केलेल्या आणि सर्व घटकांसाठी वापरलेल्या निधीचा तपशील:

रु. लाखात

SNState/UTCentral Funds released in
2019-20
Central Funds released in
2020-21
Total Central fund utilization as on
31.03.2021
1Andaman & Nicobar Islands307.62111.52421.44
2Andhra Pradesh13296.52889.7116601.84
3Arunachal Pradesh099.6708.11
4Assam14171987.0418117.52
5Bihar254651835.4927823.99
6Chandigarh526.97107.2513.96
7Chhattisgarh0839.586505.25
8Dadra Nagar Haveli436.16100.00682.98
8Daman & Diu446.980 
9Delhi0174.352432.58
10Goa020.19222.24
11Gujarat14863848.4721769.01
12Haryana0415.394326
13Himachal Pradesh4960302.87010.78
14Jammu & Kashmir0492.247912.09
15Jharkhand0614.915245.93
16Karnataka01054.5811133.42
17Kerala03209.456696.51
18Ladakh0118.7751.41
19Lakshadweep126.75101.71287.27
20Madhya Pradesh178831554.1618516.83
21Maharashtra33061.471767.7840154.5
22Manipur0184.162138.4
23Meghalaya2802.894.344979.05
24Mizoram1498157.932575.03
25Nagaland2298.171613.795239.26
26Odisha01186.477555.69
27Puducherry49713.68264.58
28Punjab0437.022470.04
29Rajasthan8941992.3210349.79
30Sikkim92320.931276.83
31Tamil Nadu11509871.0219476.85
32Telangana7003571.214824.33
33Tripura0162.323155.13
34Uttar Pradesh161662779.4919219.28
35Uttarakhand7086321.077898
36West Bengal01911.70
 Total184268.426962.38298555.92

हेही वाचा – आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.