नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती – SSC CGL Recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्था आणि विविध संवैधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायाधिकरण इत्यादींमध्ये विविध गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदे भरण्यासाठी एकत्रित पदवी स्तर परीक्षा, २०२१ आयोजित करेल.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती – SSC CGL Recruitment:

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

एकूण पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
ग्रुप ‘B’ 
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट
5 आयकर निरीक्षक
6 इंस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 सांख्यिकी अन्वेषक
ग्रुप ‘C’
14 ऑडिटर
15 अकाउंटेंट
16 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 कर सहाय्यक
19 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  • सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.
  • उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, आणि 13: 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.4: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  • पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  • पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2022  (11:30 PM)

परीक्षा (CBT): 

  • Tier-I: एप्रिल 2022
  • Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रथम New User ? Register Now वर क्लिक करून नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा आणि ऑनलाईन अर्ज करा.

Login
Login

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 247 जागांसाठी भरती – Bombay High Court Clerk Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.