नोकरी भरतीवृत्त विशेष

BAMU Bharti :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती

विद्यापीठ विभाग, मध्ये विद्यापीठ निधीतून निर्माण करण्यात आलेल्या 11 महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर रु. 32,000/- च्या एकत्रित पगारावर असिस्टंट प्रोफेसरच्या अध्यापनाच्या पदांसाठी ( BAMU Bharti ) पात्र भारतीय नागरिकांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

BAMU Bharti :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: ESTT/DEPT/01/2024

एकूण : 107 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक प्राध्यापक107
107

शैक्षणिक पात्रता: M.Sc./M.Tech./NET/SET/Ph.D.

वयाची अट: Info. Not Available.

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

फी : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय: ₹100/-]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2024

परीक्षा (TET): 13 आणि 14 जुलै 2024

BAMU Bharti जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.