नोकरी भरतीवृत्त विशेष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती – Sindhudurg Police Patil Bharti 2023

सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील कुडाळ व मालवण या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदे असलेल्या गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑफलाईन पध्दतीने दि. २९.११.२०२३ ते १२.१२.२०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत अर्ज मागविण्यात येत आहे. सदर कालावधीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती – Sindhudurg Police Patil Bharti 2023

जाहिरात क्र.: एमएजी/पोलीस पाटीलभरती/जाहीरनामा/01/2023

एकूण : 155 जागा

>

पदाचे नाव: पोलीस पाटील

अ. क्र.  तालुकापद संख्या
1कुडाळ66
2मालवण89
एकूण 155

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 30 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: कुडाळ & मालवण

फी: खुला प्रवर्ग:₹400/-  [मागासवर्गीय: ₹300/-]

अर्ज विक्री व स्विकारण्याचे ठिकाण: तहसीलदार कार्यालय कुडाळ/मालवण

अर्ज विक्री व स्विकारण्याचा कालावधी: 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पोलीस पाटील विषयी सविस्तर माहिती; पात्रता, निवड प्रक्रिया, कर्तव्ये आणि अधिकार – Detailed information about Police Patil

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.