आपले सरकार सेवा केंद्रांची पात्र यादी (Aaple Sarkar Seva Kendra (ASSK) Eligible List)
नांदेड जिल्हयात रिक्त असलेल्या 560 गावांपैकी एकूण 378 गावात नविन आपले सरकार सेवा केंद्र प्रस्तावांना दिनांक 29.11.2021 रोजी जिल्हा सेतू समितीच्या बैठकीमध्ये मान्यता प्रदान करण्यात आली.
परंतू सद्यस्थितीत नांदेड जिल्हयामध्ये 199 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असल्याने सदर गावांमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून आचार संहिता लागू आहे. त्यामुळे अशा गावांचे आपले सरकार सेवा केंद्राचे अंतिम निकाल र्तुत राखून ठेवण्यात येत असून उर्वरीत 364 गावांची अंतिम यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
ज्या गावांमध्ये आचार संहीता आहे त्या गावांचे अंतिम निकाल ग्रामपंचायत निवडणूक आचार संहीता संपुष्टात आल्यानंतर प्रसिध्द करण्यात येतील कृपया याची नोंद घ्यावी.
आपले सरकार सेवा केंद्रांची पात्र यादी:
हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!