ZP Scheme : लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, कडवा कुट्टी यंत्र, शिलाई मशीन, गाय म्हैस, शेळीचे गट, मिरची कांडप यंत्र, अनुदानावर मिळण्यासाठी अर्ज सुरु!
जिल्हा परिषद उपकरातंर्गत २० टक्के व ५ टक्के (दिव्यांग- ZP Scheme) योजनेसाठी २०२४-२५ या आर्थीक वर्षासाठी प्रस्ताव मागविणे बाबत प्रेसनोट
Read More