ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी (Thane Mahanagarpalika Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती : Thane Mahanagarpalika Bharti:
ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” अंतर्गत (Thane Mahanagarpalika Bharti) खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छूक उमेदवारांडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण : 36 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी | 12 |
2 | परिचारीका (महिला) | 11 |
3 | परिचारीका (पुरुष) | 01 |
4 | बहुउद्देशीय कर्मचारी | 12 |
एकूण | 36 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS/BAMS
- पद क्र.2: B.Sc (Nursing)
- पद क्र.3: B.Sc (Nursing)
- पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
वयाची अट:
- पद क्र. 1: 18 ते 70 वर्षे
- पद क्र. 2 ते 4: 18 ते 65 वर्षे
नोकरी ठिकाण: ठाणे
फी : फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024
जाहिरात (Thane Mahanagarpalika Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Thane Mahanagarpalika Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!