सरकारी कामेनोकरी भरतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती – Dhule Police Patil Bharti 2023

धुळे जिल्हयातील धुळे उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.

धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती – Dhule Police Patil Bharti 2023:

एकूण जागा : 129 जागा

पदाचे नाव : पोलीस पाटील

>
अ. क्र.  उपविभागपद संख्या
1धुळे77
2साक्री
3शिरपूर52
4शिंदखेडा
एकूण जागा129

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 04 ऑक्टोबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: धुळे जिल्हा

फी: खुला प्रवर्ग:₹400/-  [मागासवर्गीय: ₹300/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पोलीस पाटील विषयी सविस्तर माहिती; पात्रता, निवड प्रक्रिया, कर्तव्ये आणि अधिकार – Detailed information about Police Patil

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.