महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; शासन निणर्य जारी

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव

Read More
महिला व बाल विकास विभागवृत्त विशेष

५ हजार ६०५ अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार !

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी

Read More
वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहिला व बाल विकास विभागसरकारी योजना

जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी अर्ज सुरू !

महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविण्यासाठी अटी व

Read More
महिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी कामे

राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ योजनेचा शुभारंभ

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ या नव्या योजनेचा व आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात

Read More
आदिवासी विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेष

महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा योजना

आदिवासी बांधवांची उपजीविका पावसावर आधारित शेती असल्यामुळे प्रत्येक वर्षी शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल याची हमी नसते. शेतीबरोबरच शेतीशी निगडीत

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागसरकारी योजना

सुधारित मनोधैर्य योजना २०२४

महाराष्ट्र शासनाकडून बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी राज्यात दिनांक २.१०.२०१३ पासून “मनोधैर्य योजना” सुरू

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागसार्वजनिक आरोग्य विभाग

मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0

भारतातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत शारीरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. त्यामुळे

Read More
वृत्त विशेषजिल्हा परिषदनगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहिला व बाल विकास विभागसरकारी कामेसरकारी योजना

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागसरकारी कामे

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित !

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित करण्याबाबत आज

Read More
वृत्त विशेषमहिला व बाल विकास विभाग

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय शासन घेत असून उर्वरीत मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती

Read More