नोकरी भरतीवृत्त विशेष

Hindustan Copper Bharti : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरती

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) विविध विषयांमध्ये/कॅडर्समध्ये कनिष्ठ व्यवस्थापक पदावर नियुक्तीसाठी (Hindustan Copper Bharti)  भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत, तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी HCL च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आणि शेवटच्या तारखेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरती – Hindustan Copper Bharti :

जाहिरात क्र.: 1/2020/2023-24

एकूण : 56 जागा

पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1ज्युनियर मॅनेजरमाइनिंग46
इलेक्ट्रिकल06
कंपनी सेक्रेटरी02
फायनान्स01
HR01
एकूण 56
शैक्षणिक पात्रता:

माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव  किंवा माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 05 वर्षे अनुभव/CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा(Finance/HR) PG MBA (Finance/HR) + 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोलकाता

फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2024 (11:59 PM)

जाहिरात (Hindustan Copper Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Hindustan Copper Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरवात: 01 जुलै 2024]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – MFS Admission : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.